बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेने केली ही मोठी घोषणा… बघा, तुमच्यावर का होणार परिणाम…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 10, 2023 | 11:04 am
in मुख्य बातमी
0
shaktikant das e1654665950254

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आज मोठा निर्णय घेतला आहे. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने व्याजदर स्थिर ठेवण्याचे निश्चित केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन आज रेपो दरांबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आणि कर्जाची आव्हाने कायम आहेत. भारत इतर देशांच्या तुलनेत आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम आहे.

रेपो दर ६.५ टक्के राहील, अशी घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर केली. ते म्हणाले की, बँका मजबूत आहेत. एनपीए कमी झाला आहे. कॉर्पोरेट बॅलन्स शीट मजबूत झाली आहे. भारताची मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वे कायम आहेत. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. भाज्यांच्या किमती वाढल्याने महागाईवर परिणाम झाला आहे. जुलै-ऑगस्टमध्ये महागाई वाढण्याची शक्यता झाल्याचे आरबीआय गव्हर्नर यांनी व्यक्त केली आहे.

दास यांनी सांगितले की, एमपीसीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने व्याजदर स्थिर ठेवण्याच्या बाजूने होते. जागतिक स्तरावर व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आणि कर्जाची आव्हाने कायम आहेत. भारत इतर देशांच्या तुलनेत आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम आहे.

एमपीसीच्या बैठकीनंतर, शक्तीकांत दास म्हणाले की, आमची अर्थव्यवस्था वाजवी गतीने वाढत आहे आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि जागतिक वाढीमध्ये सुमारे १५% योगदान देत आहे. CPI आर्थिक वर्ष २४ मध्ये ५.१% वरून ५.४% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२४मध्ये GDP वाढ ६.५% असू शकते. तर आर्थिक वर्ष २५ मध्ये जीडीपी ६.६% असू शकतो. तर CPI ५.२% असण्याचा अंदाज आहे. चलनविषयक धोरणाचे प्रसारण अद्याप सुरू आहे, कारण हेडलाइन महागाई ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. एमपीसी महागाईबाबत जागरुक राहील आणि महागाई लक्ष्य पातळीपर्यंत खाली आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेत स्थिर राहील, असे दास यांनी सांगितले.

Monetary Policy Statement by Shri Shaktikanta Das, RBI Governor – August 10, 2023 https://t.co/3ivxCP4T25

— ReserveBankOfIndia (@RBI) August 10, 2023
RBI Governor Shaktikant Das Repo Rate MPC Meet
Monitory Policy
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्रालयात रोज सकाळी १०.४५ वाजता होणार ही उदघोषणा… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

Next Post

कोंबड्यांची शिकार करण्यासाठी बिबट्या आला… थेट खुराड्यातच अडकला… कळवण तालुक्यातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
IMG 20230810 WA0110 1 e1691643809503

कोंबड्यांची शिकार करण्यासाठी बिबट्या आला... थेट खुराड्यातच अडकला... कळवण तालुक्यातील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011