मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील १४ राष्ट्रीय बँकांना जबर दणका दिला आहे. आरबीआयने दिलेल्या विविध निर्देशांचे पालन न केल्याने बँकांना हा दंड केला आहे. तसे स्पष्ट करण्यात आले आहे. या १४ राष्ट्रीय बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बंधन बँक, बडोदा बँक, सेंट्रल बँक, इंडसइंड बँक, सेंट्रल बँक, करुर वैश्य बँक, कर्नाटका बँक, साऊथ इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू काश्मिर बँक, उत्कर्ष लघु कर्ज बँक, क्रेडीट सुसे एजी या बँकांचा समावेश आहे. ५० लाखांपासून २ कोटींपर्यंतचा दंड या बँकांना करण्यात आला आहे.
बघा कोणत्या बँकेला किती दंड