बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी….

by Gautam Sancheti
मे 21, 2025 | 7:57 am
in संमिश्र वार्ता
0
Ravindra Dhangekar e1741580740903


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पुणे महानगर प्रमुख पदी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षाकडून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. धंगेकर शिवसेनेत आले तेव्हा सगळ्यांना कळेल ‘हु इज धंगेकर’ ? असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते. आता त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

रविंद्र धंगेकर यांना पुण्यातील लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जाते. आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करत त्यांनी लोकसेवक काय असतो, हे दाखवून दिले आहे.

पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही सत्तेतील पक्ष पॅावरफुल आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने धंगेकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेघा घरतने केसरी २०२५ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी मिळवली मानाची गदा

Next Post

विशेष लेख…पैशासाठी इमान विक्रीला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 41

विशेष लेख…पैशासाठी इमान विक्रीला

ताज्या बातम्या

Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

जुलै 23, 2025
Court Justice Legal 1

विशेष लेख….निरपराधांचा बळी, आरोपी निर्दोष

जुलै 23, 2025
Kia Carens Clavis EV

किया इंडियाची ४९० किमी रेंज देणारी पहिली मेड फॉर इंडिया ७-सीटर ईव्‍ही …बुकिंगला सुरुवात

जुलै 23, 2025
jail11

कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गजाआड…मनसैनिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

जुलै 23, 2025
रोजगार मेळाव्यांनी साजरा झाला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 2

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

जुलै 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011