शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक…ब्रीच कँडी हॅास्पिटलमध्ये सुरु आहे उपचार

by India Darpan
ऑक्टोबर 9, 2024 | 8:37 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Ratan Tata

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील प्रसिध्द उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. रॅायटर्सने बुधवारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. ७ ऑक्टोंबरला रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.

या अगोदर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट मध्ये म्हटले होते की, माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे. हे दावे निराधार आहेत. याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. चिंतेचे कारण नाही. मी विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.

पण, आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रॅायटर्सने दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख राधानाथ स्वामी यांच्या हस्ते गंगा गोदावरी आरती

Next Post

नाशिक तालुक्यात अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासन मान्यता….नाशिक, सातपूर, देवळाली, पाथर्डी, मखमलाबाद या मंडळाचा समावेश

India Darpan

Next Post
gov e1709314682226

नाशिक तालुक्यात अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासन मान्यता….नाशिक, सातपूर, देवळाली, पाथर्डी, मखमलाबाद या मंडळाचा समावेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011