बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – नायलॉन मांजावर युवक राष्ट्रवादीची नजर; विभागवार नेमले पथक

by Gautam Sancheti
जानेवारी 4, 2022 | 4:35 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20160407 WA0025 e1641294294348

नाशिक – नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक पदाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होवून नागरिक तसेच पक्षी जखमी होतात यात काहीना तर आपला जीव देखील गमवावा लागतो. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. याचे दुष्परिणाम सामान्य माणासांप्रमाणेच पशुपक्षांनाही भोगावे लागत आहेत. पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर पक्षांना देखील याचा मोठा त्रास होतो अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राण देखील जातात. बाजारात नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जाते परंतु छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होते. या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक पदाधिकाऱ्यांचे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नायलॉन मांजा विकताना पथकातील पदाधिकाऱ्यांना सापडल्यास पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पथक पदाधिकारी
नाशिकरोड – राहुल तुपे – ९६२३१८५०५०, सोनू वायकर – ९९२१८२५२९९, सचिन मोगल – ७२७६८३३३३०, निखील भागवत- ९६०४६८१६६७, प्रविण बोराडे – ८००७६३४२२२
पंचवटी – संतोष जगताप – ९८८१२११७९९, संदीप गांगुर्डे – ९८२२२३१३३३, संदीप खैरे – ९५५२९००३०३, किरण पानकर – ७७५७९८३०३३, कुलदीप जेजुरकर – ८३९०८६६६५५
नाशिक पूर्व – जय कोतवाल – ८८८८६२०९९९, सागर बेदरकर – ९५०३६५००७२, डॉ.संदीप चव्हाण – ८६२६०१२३६८, रियान शेख – ९७६६४१९७७७, विशाल माळेकर – ८९८३३९९९९७
नाशिक पश्चिम – गणेश पवार – ७७९८६६६०३४, निलेश सानप – ८०८७३८९१४८, हर्षल चव्हाण – ९७३०३७९७७७, विक्रांत डहाळे – ८८८८१४९४१७, सुनिल घुगे – ९८२२८६०५०४
सिडको – विशाल डोखे – ९५२७२३५१३४, राहुल कमानकर – ९८३४१०९१३५, संतोष भुजबळ – ७२७६४७९८९८, अक्षय पाटील – ९०२११९२०७७, राहुल पाठक -८२३७१४१११४
सातपूर – बाळा निगळ – ९९२२५७८७७७, रामदास मेदगे – ९४२१२१२७६६, निलेश भंदुरे – ८८८८७८७७७२ ,कल्पेश कांडेकर – ८१४९४५२४४६, नवराज रामराजे – ९५५२४६३९९९

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व पती राज कुंद्रा यांनी घेतले सप्तशृंगगडावर भगवतीचे दर्शन

Next Post

नाशिक शहरातील या ४ केंद्रांवर मिळणार आता २४ तास लस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहरातील या ४ केंद्रांवर मिळणार आता २४ तास लस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011