आजचे राशिभविष्य- सोमवार, १६ डिसेंबर २०२४
मेष- आर्थिक व्यवहारात यश मिळेल
वृषभ- नव्या जबाबदारी समर्थपणे न्याय द्याल
मिथुन- आर्थिक बोलणी करताना नियमावलींचा अभ्यास करा
कर्क– आर्थिक व्यवहारात फसगत संभवते
सिंह- भागीदारांचे मार्गदर्शन हितवर्धक ठरेल
कन्या- व्यवहारातील डावपेच यशस्वी होतील
तूळ- आर्थिक बोलणी करताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या
वृश्चिक- ग्रह कर्तव्यास न्याय देण्यास कंटाळा करू नका
धनु- देण्याघेण्याच्या व्यवहार मार्गी लावा
मकर– कामाचे योग्य व्यवस्थापन करा
कुंभ- वरिष्ठांची मर्जी संपादन करा
मीन –व्यवसायिकांना नुकसान होण्याची शक्यता
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
धनुमासारंभ