आजचे राशिभविष्य- मंगळवार, ४ मार्च २०२५
मेष- व्यापार व्यवसायात नवीन उपक्रम राबवण्यासाठी चांगला काळ
वृषभ- व्यापारी वर्ग व नोकरदार वर्ग यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या
मिथुन– सकारात्मक विचारांची वृद्धी होईल
कर्क- नवीन गुंतवणूक टाळलेली बरी

सिंह– आपल्याला आपल्या कार्यक्षेत्र स्वतःला सिद्ध करावे लागेल
कन्या- स्वतःचे भविष्य बनविण्याकडे कल ठेवा
तूळ- सट्टेबाजारंपासून दूर राहा
वृश्चिक- नोकरदार वर्गाला तान वाढेल
धनु– वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करा
मकर- व्यवसाय विस्तारासाठी चांगला दिवस
कुंभ- व्यापारामध्ये जोडीदार साथ देतील
मीन- अधिकची लाभ प्राप्ती मिळण्याचे संकेत
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
चांगला दिवस