आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २१ जानेवारी २०२५
मेष- वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल
वृषभ- समृद्धीदायक घटना घडतील
मिथुन– कामाच्या वेळी कोण आपले कोण परके याचा अनुभव येईल
कर्क– गुरुजनांचा सल्ला लाभकारक ठरेल

सिंह– आजच्या दिवशी आपल्याला अतिशय सतर्क राहावे लागेल
कन्या- रखडलेली कामे मार्गी लागतील
तूळ– विरोधकांवर आपली छाप पडेल
वृश्चिक- आपली पत प्रतिष्ठा यांचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या
धनु– महत्वाच्या बोलणी आज मार्गी लागतील
मकर- नव्या योजनांना सरकारी लाभ मिळेल
कुंभ– विरोधकांचे डावपेज ओळखण्यामध्ये उशीर करू नका
मीन- योग्य संधीची वाट पाहणे आज हिताचे ठरेल
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा