आजचे राशिभविष्य – शनिवार, २९ नोव्हेंबर २०२४
मेष- आरोग्यविषयक पथ्य पाळा
वृषभ– कायदेशीर व्यवहार जपून करा
मिथुन- वास्तु विषयक व्यवहारातून त्रास
कर्क -विचित्र पद्धतीने नुकसान होण्याची शक्यता
सिंह –फसवणुकीपासून सावध रहा
कन्या- वास्तुविषयक व्यवहार चांगले होतील
तूळ– नोकरीत व्यवसायात स्वास्थ्य अबाधित राहील
वृश्चिक– कुसंगट टाळा लोका पवादाचे प्रसंग टाळा
धनु- मातृ पितृ चिंता सतावेल
मकर– गुप्त चिंतेपासून भय जाणवेल
कुंभ- कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रियांवर वक्तव्य करू नका
मीन– वाहने जपून चालवावी
सकाळी- नऊ ते दहा तीस
दर्श अमावस्या चतुर्दशी वर्ज