आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०२४
मेष– पक्षपात करून तुम्हालाच मानसिक त्रास वाढेल
वृषभ- आपण आज कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका
मिथुन– इतरांचे चांगले करताना स्वतःकडेही लक्ष असू द्या
कर्क- जे बदल घडत आहेत ते आनंदाने स्वीकारा
सिंह- सजावट करणाऱ्या क्षेत्रातील लोकांना आज लाभ
कन्या- आपल्या जीवनशैलीत झालेला बदल आपल्यासाठी यशदायी असेल
तूळ– व्यसनापासून दूर राहा आपल्या आवडत्या देवतेचे उपासना सुरू ठेवा
वृश्चिक- आपल्या पाठीमागे वाईट चिंतनारण्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करा
धनु- विनाकारण वायफळ बडबड करू नका योग्य वेळी योग्य सल्ला द्या
मकर– तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ- आपली मानसिकता सांभाळा भडक प्रतिक्रिया टाळा
मीन- तुमचा अभ्यासूपणा व निरीक्षण क्षमता हीच तुमची खरी ताकद असे अनुभवास येईल
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
शिवरात्री त्रयोदशी वर्ज