गुरुवार 9/10/25 दैनिक राशिभविष्य
मेष – सावध रहा. अयोग्य कामे टाळा.
वृषभ – अडचणी दूर होण्याची मार्ग मिळतील
मिथुन – मतभेदांपासून दूर राहा.
कर्क – विवेक व संयम ठेवून सुधारणा करा.
सिंह – निर्णयात विचार आवश्यक
कन्या – बेसावध वृत्ती त्रासदायक ठरू शकते.

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – वरिष्ठ लोकांचा मान राखा
वृश्चिक – पूर्ण माहिती शिवाय कार्य नको
धनु – वडील किंवा वडिलांसमान व्यक्तींचे आशीर्वाद घेऊन कार्य करा
मकर – अति धाडस अंगलट येऊ शकते
कुंभ – कौटुंबिक वातावरणात आपण रमाल
मीन – शक्यतो कुणाची मदत घेऊ नका
राहू काळ
दुपारी दीड ते तीन
दुपारी १ पर्यंत चांगला दिवस