आजचे राशिभविष्य- रविवार, १७ नोव्हेंबर २०२४
मेष- शांत व संयमाने वागल्यास यश तुमचेच
वृषभ- थोरामोठ्यांच्या सल्ल्याचा मान ठेवून कार्य करा
मिथुन– अति घाई संकटात नाही हा विचार मनात ठेवा
कर्क- धार्मिक वृत्तीला विवेकाची जोड द्या
सिंह- कार्यक्षेत्रामध्ये प्रगती दायक घटना घडली
कन्या– आपले मनोबल खचू देऊ नका
तूळ– आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आवडती गोष्ट कराल
वृश्चिक– आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या
धनु- आपल्या सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल
मकर- कौटुंबिक जबाबदारीत यशस्वी व्हाल
कुंभ– आपल्या कृतीमुळे आपण समाजातून दावलले जाऊ शकतात
मीन– बऱ्याच दिवसांनी शुभ वार्ता मिळाल्यामुळे मन प्रसन्न असेल
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
उत्तम दिवस