आजचे राशिभविष्य – शनिवार, १६ नोव्हेंबर २०२४
मेष -व्यावसायिक आर्थिक अंदाज चुकतील
वृषभ– अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील
मिथुन -नव्या संकल्पना राबवणे शक्य होईल
कर्क- आपली बाजू मांडणी शक्य होईल वरिष्ठ खुश असतील
सिंह– कौटुंबिक वातावरणामध्ये आपले मत मांडू नका
कन्या– प्रिय व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या
तूळ- कौटुंबिक जबाबदारीचा भार जास्त पडेल
वृश्चिक- विरोधकांवर मात कराल
धनु- कार्यक्षेत्रातील व्याप हाताळताना सावध पवित्रा ठेवा
मकर– खर्चाचे नियोजन करताना कठोर भूमिका घ्यावी लागेल
कुंभ- मित्र परिवाराची साथ हितवर्धक ठरेल
मीन- आहार विहाराचे आरोग्यदायक नियम पाळणे आवश्यक
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
१९ वाजेनंतर दिवस चांगला