आजचे राशिभविष्य – शनिवार, २ नोव्हेंबर २०२४
मेष- पक्षपात करून तुम्हालाच मानसिक त्रास वाढेल
वृषभ– आपण आज कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका
मिथुन- इतरांचे चांगले करताना स्वतःकडेही लक्ष असू द्या
कर्क– जे बदल घडत आहेत ते आनंदाने स्वीकारा
सिंह- सजावट करणाऱ्या क्षेत्रातील लोकांना आज लाभ
कन्या- आपल्या जीवनशैलीत झालेला बदल आपल्यासाठी यशदायी असेल
तूळ– व्यसनापासून दूर राहा आपल्या आवडत्या देवतेचे उपासना सुरू ठेवा
वृश्चिक– आपल्या पाठीमागे वाईट चिंतनारण्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करा
धनु– विनाकारण वायफळ बडबड करू नका योग्य वेळी योग्य सल्ला द्या
मकर- तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ– आपली मानसिकता सांभाळा भडक प्रतिक्रिया टाळा
मीन- तुमचा अभ्यासूपणा व निरीक्षण क्षमता हीच तुमची खरी ताकद असे अनुभवास येईल
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
बलिप्रतिपदा, पाडवा, वही पूजन
पतीस ओवाळणे.