असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस…
जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…
मेष- आनंददायी दिवस
वृषभ- आर्थिक प्राप्ती वाढेल
मिथुन- सर्वार्थाने फलदायी दिवस
कर्क- सार्वजनिक क्षेत्रात त्रास
सिंह -मोठी कामे सिद्धीस नेण्याचा दिवस
कन्या -वादग्रस्त मुद्दे टाळा

तुळ- संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान
वृश्चिक- शत्रू त्रास देतील लक्ष ठेवा
धनु- प्रगती कारक घटना
मकर- आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय करावा
कुंभ -आजूबाजूच्या लोकांचे सहकार्य मिळेल
मीन -विद्यार्थी वर्गात लाभदायक दिवस
आजचा राहू काळ
सकाळी साडेदहा ते बारा असा आहे
शुभ दिवस








