आजचे राशिभविष्य- सोमवार, १९ ऑगस्ट २०२४
मेष- तब्येतीकडे लक्ष द्यावे
ऋषभ- तरुण वर्गासाठी यश देणारा दिवस
मिथुन- नोकरीत बदलीचे योग
कर्क- खरेदी विक्री व्यवहारातून लाभाची शक्यता
सिंह- प्रलोभनांपासून लांब राहा
कन्या– नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव
तूळ– सुसंवादातून लाभाचे योग
वृश्चिक- शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे
धनु– घरामध्ये आजारी व्यक्तीमुळे त्रास
मकर- मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल
कुंभ– बदलीचे योग चिंता वाढवतील
मीन- व्यवसायात लाभ मिळण्याचे योग
सकाळी साततीस ते नऊ
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
शिवा मुठ मुग