आजचे राशिभविष्य- शनिवार, १९ ऑक्टोंबर २०२४
मेष- मनामध्ये दयाळू वृत्ती जागृत होईल
ऋषभ– आर्थिक व्यवहारांसाठी सावध राहा
मिथुन– बँकिंग क्षेत्रातील लोकांना लाभदायक दिवस
कर्क- मानसिक शक्ती वाढल्याची गरज
सिंह- अनटाई खर्च टाळावं अतिरेक नको
कन्या- आपल्या कार्याची सर्वत्र कौतुक होईल
तूळ– जोडीदाराबरोबर मन रमेल
वृश्चिक- खुनशी व सूडबुद्धीचा विचार येऊ देऊ नका
धनु- हाताखालील माणसांची मदत घ्या त्यांना प्रेमाने वागवा
मकर– इच्छित गोष्टीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल
कुंभ- मनातील वाईट प्रवृत्तींना थारा देऊ नका
मीन- यश आले नाही म्हणून निराश न होता प्रयत्न करा
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
सकाळी ११ पर्यंत दिवस शुभ