आजचे राशिभविष्य – गुरुवार, १७ ऑक्टोंबर २०२४
मेष– जवळची माणसे दुखावतील असे वर्तन करू नका
ऋषभ– मुलांच्या शैक्षणिक प्रगती कडे लक्ष द्या
मिथुन– घरापासून लांब राहणारी व्यक्ती जवळ येतील
कर्क– प्रकृती मान ढासळण्याची शक्यता

सिंह– कार्यक्षेत्र बदल करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
कन्या- गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी
तूळ- हातातील कामात अनुकूलता प्राप्त होईल
वृश्चिक– व्यसनी लोकांना आरोग्याचे त्रास सतावतील
धनु- स्वतःसाठी थोडा वेळ काढून विश्रांती घ्या
मकर- राजकीय क्षेत्रातील मंडळींना दिलासादायक उत्तरे मिळतील
कुंभ– घर कार्यालय क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बदल होतील
मीन- खर्च झालेली रक्कम परत मिळेल
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
कार्तिक स्नान जेष्ठ अपत्य स ओवाळावे