आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४
मेष -कौटुंबिक आनंद मिळेल संतती विषयी शुभघटना
वृषभ- व्यवसायिकांना आर्थिक लाभ मिळतील
मिथुन- मानसिक बळ आज वाढले असेल
कर्क– मानसिक अस्वस्थता व विनाकारण भीती जाणवेल
सिंह- महत्त्वाच्या गाठीभेटींना टाळू नका
कन्या– प्रकृतीची काळजी घ्यावी टाळाटाळ करू नका
तूळ – तब्येतीमध्ये सुधारणा असेल
वृश्चिक– शक्यतो प्रवास टाळावा अति धाडस करू नका
धनु– वादाची ठिणगी पडेल असे वक्तव्य करणे टाळा
मकर – हातून सत्कर्म घडल्यामुळे मन प्रसन्न असेल
कुंभ– करियर व शिक्षण यामध्ये अपेक्षित लाभ मिळण्याचा दिवस
मीन –दैनंदिन जीवनातील कामे नित्य नियमाने करावी
राहू काळ- सकाळी 10:30 ते 12 एकादशी श्राद्ध