आजचे राशिभविष्य- रविवार, ५ ऑक्टोंबर २०२५
मेष- आज नियोजित कामे पूर्ण होतील
वृषभ– दिवसाची सुरुवात देव दर्शनाने करावी
मिथुन– आज हवे ते प्राप्तीचा दिवस
कर्क- आज आपली जागा बदलून पहा

सिंह– खर्चाची तयारी ठेवावी
कन्या– आज आपल्याला कार्यसिद्धीचा आनंद मिळेल
तूळ– नियोजित कामे मिळत होतील
वृश्चिक– आज मनोधर्य टिकवावे लागेल
धनु- शारीरिक मानसिक त्रास होऊ शकतो
मकर- आपल्याला आपल्या कार्याचे मार्ग मिळतील
कुंभ- मन आनंदी असेल कुटुंबात रमाल
मीन– आपल्या मनासारखे होईलच अशी आशा करू नका
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा