आजचे राशिभविष्य – शनिवार, ४ ऑक्टोंबर २०२५
मेष- सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागेल
वृषभ- प्रभावक्षेत्रात त्रासदायक घटनांचा दिवस
मिथुन- कलाकार मंडळींना लाभाची शक्यता
कर्क– संसर्गजन्य आजाराची काळजी घ्यावी

सिंह– गृहलक्ष्मीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल
कन्या- विचारपूर्वक निर्णय घ्या फसवणुकीची शक्यता
तूळ– सरकारी कामे महत्त्वाची कामे आज टाळलेली बरी
वृश्चिक– जुनी येणी वसूल होतील
धनु- कौटुंबिक जीवनामध्ये समारंभाचे योग
मकर- घरातील महिला वर्गाचा विचार घेऊन कार्य करा
कुंभ– वाहने व प्रवास करताना काळजीपूर्वक करा
मीन- पित्त व नेत्र यांची पीडा त्रासदायक ठरू शकते काळजी घ्या
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
शनि प्रदोष