आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ३ ऑक्टोंबर २०२५
मेष– घर किंवा वाहन खरेदीचा योग
वृषभ- विनाकारण रागवण्यापेक्षा विचारपूर्वक योजना आखा
मिथुन– नोकरदार व्यक्तींना नव्या जबाबदारींना तोंड द्यावे लागेल
कर्क- कागदपत्रावर सही करताना सावध राहा

सिंह– जुनी उधारी वसूल होईल
कन्या– प्रवासात विघ्न येतील
तूळ– सरकारी निर्बंधांचा फटका बसेल कोणताही वाट टाळा
वृश्चिक– शत्रू वर मात करण्यात यश मिळेल
धनु– वरिष्ठांची मर्जी सांभाळा अन्यथा बदलीचे योग
मकर- सामाजिक मानसन्मानात भर पडेल
कुंभ– घरातील व नातेवाईकांची वाद विवाद होण्याची शक्यता
मीन– कामाच्या जास्त धगधगतीमुळे थकवा जाणवेल
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
एकादशी