आजचे राशिभविष्य- गुरुवार, २ ऑक्टोंबर २०२५
मेष– विरोधकांच्या कार्यालयांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करा
वृषभ– आरोग्यातील सुधार आनंददायी ठरेल
मिथुन– मुलांच्या तक्रारीचे वेळीच निराकारण करा
कर्क– मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सोपा पर्याय मौन पाळा

सिंह– मन स्थिर ठेवून नव्या संधीचे स्वागत करा
कन्या– कौटुंबिक प्रश्न सुसंवादाने सोडवा
तूळ- मनातील कार्यनिष्ठा कृतीतून प्रकट करा
वृश्चिक– नियोजित कार्यातील संभाव्य अडथळ्याच्या अंदाज घ्या
धनु– समस्येवर अंकुश ठेवण्याचे कौशल्य सिद्ध करा
मकर– मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्या कार्यास गती देईल
कुंभ– धार्मिक विचाराने मनास दिलासा मिळेल
मीन– आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
विजयादशमी