आजचे राशिभविष्य – बुधवार, १ ऑक्टोंबर २०२५
मेष- अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागेल
वृषभ- समोरच्याच्या म्हणण्यानुसार आपले निर्णय घ्यावेत
मिथुन– गैरसमज होणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्यावी
कर्क– आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही व भांडणे होणार नाहीत याची दक्षता घ्या

सिंह- कार्यास गती देण्यासाठी मान्यवरांशी चर्चा करा
कन्या- निराशा जनक वातावरणाची निर्मिती करू नका
तूळ– आपले कौशल्य सिद्ध करा
वृश्चिक– सामंजस्याने निर्णय घ्या
धनु– आपण केलेल्या श्रमाचे चीज होणार आहे
मकर– विवेक संपन्नता आपल्याला साथ देईल
कुंभ– प्रतिकूलतेवर मात कराल
मीन– गैरसमज वाढू देऊ नका
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
महानवमी