आजचे राशिभविष्य- मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५
मेष- कामे करताना शांतपणे करा
वृषभ– आज खिसा भरलेला राहील
मिथुन– महिला वर्गाला मानसन्मान द्या
कर्क- हाताखालच्या व्यक्तींकडून त्रास

सिंह- वाहने हळू चालवा
कन्या– कामाच्या ठिकाणी कौतुक होईल
तूळ -पैशाची आवक राहील
वृश्चिक- आळस जाणवेल कामाचा उरक वाढवावा
धनु– जुने मित्र परिवारात अडकल
मकर -कुटुंबासोबत धार्मिक स्थळांच्या भेटीचे योग
कुंभ– महादेवाचे नामस्मरण करून कामाला लागा
मीन- तब्येतीची काळजी घ्यावी
राहू काळ– तीन ते चार तीस
दुर्गाष्टमी