आजचे राशिभविष्य – रविवार, २८ सप्टेंबर २०२५
मेष- अनावश्यक खर्च लगाम घाला
वृषभ- स्नेह संबंध वृद्धि गत होण्याची योग
मिथुन- देणे घेण्याचे व्यवहार मार्गी लागतील
कर्क– मुलांच्या मनामधील अनामिक भीती दूर करा

सिंह– विरोधकांच्या कारवायांचा योग्य शोध घ्यावा
कन्या- प्रवास बेत सफल होतील
तूळ- थकबाकी वाढणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिक– नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य होईल
धनु- व्यवहारात लाभातील अडसर ओळखा
मकर- आपल्या कार्याचे योग्य मूल्यांकन ओळखा
कुंभ– अथक परिश्रमातून लाभ पदरी पडेल
मीन- धार्मिक कार्यात सहभाग घेणे शक्य होईल
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा