आजचे राशिभविष्य- शनिवार, २७ सप्टेंबर २०२५
मेष- अनुभवी लोकांच्या मदतीमुळे प्रगती होईल
वृषभ- झटपट पैसे कमवण्यासाठी कोठेही पैसे गुंतवू नका
मिथुन- नौकदार वर्गाला कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल
कर्क– तुमच्या बोलण्याच्या प्रभावाने मार्केटिंग क्षेत्रामध्ये कामाचे ध्येय गाठू शकाल

सिंह– भावंडांची उत्तम सहकार्य लाभेल
कन्या– नोकरदारांना प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील
तूळ– कुटुंबाकडून प्रेम व साथ मिळेल
वृश्चिक– कोर्ट कचेरी किंवा सरकारी कारवाईमुळे संकट निर्माण होईल सावध राहा
धनु- आपल्या गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल
मकर– नवीन मैत्री संबंध जुळून येतील
कुंभ- नोकरदार वर्गाला कामाच्या वाढत्या ताणाने त्रास होईल
मीन– कामाच्या वाढत्या ताणामुळे घराकडे दुर्लक्ष होईल
राहू काळ– नऊ ते दहा तीस
चांगला दिवस