आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५
मेष- भूलथापांवर विश्वास ठेवू नका सत्यता तपासा
वृषभ– अनेक नवनवीन संधी प्राप्त होतील
मिथुन- घरातील जेष्ठ मंडळींचा सल्ला ऐकल्यास फायदा होईल
कर्क– कार्यालयीन कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता

सिंह- नवीन क्षेत्र उत्पन्न होतील त्या संधीचा फायदा घ्या
कन्या– सहकारी वर्गाशी मिळते जुळते धोरण ठेवा
तूळ– उत्साहवर्धक दिवस असेल आर्थिक बोलणी करण्यास हरकत नाही
वृश्चिक– हाती घेतलेली कामे पूर्ण करा अर्धवट सोडू नका
धनु- सुप्त गुणांना चालना मिळेल
मकर– कारस्थान करणाऱ्या लोकांपासून चार हात दूर राहा
कुंभ– कार्य करण्यापूर्वी आपण सावध राहिलेले चांगले
मीन– आर्थिक गुंता सोडवण्यासाठी सूर्य उपासना चांगली
राहू काळ– 10:30 ते 12
ललिता पंचमी