आजचे राशिभविष्य – मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५
मेष -वाहन चालवताना हळू चालवा कायदे तोडू नका
वृषभ- शत्रूपासून सावध रहा खर्चाची तयारी ठेवा
मिथुन– कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीची योग अचानक धनलाभ
कर्क -वातावरण आनंदी असेल सौख्य लाभ

सिंह– सरकारी कामांमध्ये नीट लक्ष द्यावे
कन्या– प्रकृतीची काळजी घ्यावी
तूळ- जोडीदाराकडून सहकार्य मिळेल
वृश्चिक- धनलाभ होऊ शकतो
धनु –कोणतेही कार्य करताना दक्षता बाळगा
मकर -खाण्यापिण्यावर बंधने ठेवा
कुंभ- आनंदी दिवस
मीन -खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता
राहू काळ– तीन ते चार तीस
उत्तम दिवस