आजचे राशिभविष्य – सोमवार, २२ सप्टेंबर २०२५
मेष– छुपा कारवायांचे संकेत मिळत आहेत सावध राहा
वृषभ- निर्णय क्षमतेचा विकास करा
मिथुन- कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील
कर्क- नोकरदारांच्या जबाबदारीमध्ये वाढ होईल

सिंह– देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास लाभ होईल
कन्या- कार्यक्षेत्रात सुसंवादाने कामे करण्यास प्राधान्य द्यावे
तुळ– व्यवसायिकांना आर्थिक व्यवहारातील अटी नीट हाताळाव्या लागतील
वृश्चिक– उत्साहवर्धक करणाऱ्या गोष्टी घडतील
धनु– नव्या संधीचे दालन खुले होईल त्याचा आपण लाभ घ्यावा
मकर- कार्यक्षेत्रामध्ये प्रगती कारक घटना घडतील कामे चोख करा
कुंभ– विरोधकांच्या छुप्या कारवायांना गती येणार आहे सावध राहा
मीन– व्यवसायिकांना अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागेल
राहुकाळ– सकाळी सात तीस ते नऊ
घटस्थापना मातामह श्राद्ध