आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५
मेष- व्यापार व्यवसायात धोका पत्करू नका
ऋषभ- नवीन कार्याची सुरुवात चांगली होईल
मिथुन– आर्थिक प्रगती साधता येईल
कर्क- व्यापार व्यवसायात कोणतेही महत्त्वाची निर्णय घेऊ नका

सिंह- कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी
कन्या- व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जास्त दगदग होण्याची शक्यता
तूळ- व्यवहार काळजीपूर्वक व दक्षतेने करण्याची गरज
वृश्चिक- नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी चांगला दिवस
धनु- निर्णय घेताना घाई गडबड करू नका
मकर- उद्योगाच्या ठिकाणी स्पर्धक वाढलेले आहेत हे लक्षात ठेवा
कुंभ- सरकारी क्षेत्रामध्ये काही काम असल्यास ते निश्चित होईल
मीन– नवीन उपक्रम राबवत असेल तर सफलता मिळेल
राहू काळ- दहा तीस ते बारा
प्रदोष त्रयोदशी श्राद्ध