आजचे राशिभविष्य – मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५
मेष- मानसन्मान मिळण्याचे योग येतील
वृषभ– कौटुंबिक कलह मिटतील
मिथुन– यशाचा आलेख आज उत्तम राहील
कर्क– डोळ्याचे आजार उद्भवू शकतात

सिंह- नोकरी व्यवसायात भरभराट होईल
कन्या – संतती विषयी काळजी वाटेल
तुला- स्वादिष्ट मिष्ठांनाचा योग येईल
वृश्चिक– जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील
धनु- ज्येष्ठांनी मौन बाळगावे
मकर– आर्थिक स्थिती आनंद देईल
कुंभ– अभ्यासपूर्वक निर्णय आवश्यक अभ्यासात दुर्लक्ष नको
मीन- पूजाअर्चा ध्यानधारणा यामध्ये मन रमेल