आजचे राशिभविष्य – सोमवार, १५ सप्टेंबर २०२५
मेष- शत्रु प्रबळ होण्याची शक्यता सावध राहा
वृषभ- आर्थिक जुगार टाळलेला बरा
मिथुन– संमिश्र फळे मिळतील
कर्क– वाहने सावकाश चालवा तब्येतीची काळजी घ्या

सिंह– अनपेक्षित घटनांमुळे त्रास होण्याची शक्यता
कन्या- तोंडावर गोड बोलणारे सर्व चांगलेच असतील असे नाही
तूळ- पाहुणे आल्यामुळे खर्चाची मानसिकता ठेवावी लागेल
वृश्चिक– कुसंगती पासून दूर राहा
धनु– तरुण मंडळींना आनंदाची बातमी मिळेल
मकर- मित्रांचे मित्र यांच्यापासून अपाय होईल
कुंभ- कुटुंबाचा सहयोग मोठ्या अडचणीतून मार्ग काढेल
मीन- कायदेशीर बाबी मध्ये हलगर्जीपणा टाळावा
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ अविधवा नवमी नवमी श्राद्ध