आजचे राशिभविष्य- रविवार, १४ सप्टेंबर २०२५
मेष– जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे दिवस आनंदात जाईल
ऋषभ- कामावरचे लोक आपल्यावर खुश असतील
मिथुन- अति घाईमुळे आपले काम बिघडू शकते
कर्क- आपले मित्र आपणास मदत करतील

सिंह- वरिष्ठ लोकांचा मान राखा लाभ मिळेल
कन्या– सर्वांशी प्रेमाने वागा हिडीस फिडीस टाळा
तूळ- अतिश्रमामुळे थकवा जाणवेल विश्रांती घ्या
वृश्चिक- आपले कामे गोडी गुलाबी ने करून घ्या
धनु– नवीन कार्याचा विचार फायदा करेल
मकर- आपले मन स्थिर ठेवावे कार्यात यश मिळेल
कुंभ– घरामध्ये आनंदी वातावरण असेल
मीन- सहकारी वर्गाकडून आपले कौतुक होईल
राहू काळ– सकाळी चार तीस ते सहा
काल अष्टमी, अष्टमी श्राद्ध