आजचे राशिभविष्य- शनिवार, १३ सप्टेंबर २०२५
मेष- आजचा दिवस खर्चिक जाईल
ऋषभ– दिवस आनंदात जाईल
मिथुन– खर्चावर नियंत्रण ठेवावे
कर्क- आपले सहकारी वर्गात कौतुक होईल

सिंह– आपल्या कामावर अधिकारी वर्ग खुश राहील
कन्या– कायद्याच्या कसोट्यात अडकू नका
तूळ– तब्येतीकडे लक्ष द्यावे अतिश्रम टाळा
वृश्चिक– महिला वर्ग आपल्यावर खुश असेल
धनु– आपण केलेल्या कामाचे चीज होईल आर्थिक बळ मिळेल
मकर– फसवणुकीची शक्यता करत असलेल्या कामावर नीट लक्ष द्या
कुंभ– तब्येतीची तक्रार जाणवेल अपचनाचा त्रास
मीन- मानसन्मान मिळण्याची शक्यता
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
सप्तमी श्राद्ध