आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५
मेष- जोडीदाराबरोबर देवाचे दर्शन करावे
वृषभ– कायद्याची कामे नीट हाताळा
मिथुन– वडीलधाऱ्यांचा सल्ला लाभ करेल
कर्क– अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावा

सिंह- घरातील महिला वर्गाचा सन्मान राखावा
कन्या– बौद्धिक पातळीवर आपले कौतुक होईल
तुळ- रागावर नियंत्रण ठेवावा
वृश्चिक– सहकारी वर्गाशी व हाताखालील लोकांशी प्रेमाने वागा
धनु- आपण करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला यश मिळेल
मकर– आपण सांगितलेल्या गोष्टी वरिष्ठांना पसंत पडतील
कुंभ– लाभदायक दिवस अर्थप्राप्ती होईल
मीन– आपण केलेलं निर्णय सर्व मान्य असेल
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
षष्ठी श्राद्ध