आजचे राशिभविष्य – गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५
मेष- परिस्थितीचे भान ठेवा
वृषभ– मनाविरुद्ध घटनांचा काळ
मिथुन– विद्यार्थी वर्गास त्रासदायक दिवस
कर्क- विवेक राखून कामे करा

सिंह- बदलीसाठी आज उत्तम दिवस
कन्या- नवीन कामे व प्रवास टाळा
तूळ– मनामध्ये संभ्रम निर्माण होईल शांत बसून विचार करा
वृश्चिक– आज मन प्रसन्न व सकारात्मक ठेवा
धनु- दुसऱ्याच्या भांडणात पडू नका
मकर– समोरच्याचे ऐकून निर्णय घेऊ नका
कुंभ- आज नियोजन करून कार्य करावे
मीन– गुंतवणुकीसाठी आजचा दिवस टाळावा
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध