आजचे राशिभविष्य – बुधवार, १० सप्टेंबर २०२५
मेष– प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी महत्त्वाच्या गोष्टी घडतील
वृषभ– कौटुंबिक आनंद मतभेद मिळतील
मिथुन– दिवस आनंदात जाईल
कर्क- संसर्गजन्य आजार संभवतो काळजी घ्यावी

सिंह– वस्तू चोरीला जाण्याची शक्यता काळजी घ्यावी
कन्या– घरासाठी खर्च करावा लागशकते
तूळ– मोठ्या व्यवहाराची बोलणी होऊ शकते
वृश्चिक– आपली व्यक्तिगत मत जपावे
धनु– ओळखीचा फायदा घ्यावा
मकर– कामे अर्धवट सोडू नका
कुंभ- व्यवसाय जोखीम पर करू नका
मीन– संतती सौख्य व्यवसायात लाभ होईल
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
संकष्टी चतुर्थी तृतीय व चतुर्थ श्राद्ध