आजचे राशिभविष्य – गुरुवार, ४ ऑगस्ट २०२५
मेष- मुलांची व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
वृषभ- मुलांच्या वाढत्या मागण्यांमुळे बजेट विस्कळीत होईल
मिथुन- व्यसन कुसंगती पासून दूर राहा पाठदुखी पोटाचे विकार होतील
कर्क– वडीलधाऱ्यांना आपल्या बोलण्याने दुखवू नका

सिंह- आजारामधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे तुमचे प्रयत्न सफल होतील
कन्या– जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
तूळ- बाहेरचे खाणे टाळा घरातील ताजे सकस अन्य सेवन करा
वृश्चिक- गैर समजना खतपाणी घालू नका फिटनेस वर लक्ष द्या
धनु– तब्येत उत्तम पण रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी पथ्य पाणी सांभाळावे
मकर- आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल
कुंभ– नात्यांमध्ये कटुता वाढणार नाही याची काळजी घ्या
मीन– आरोग्य उत्तम राहील पथ्य पाणी सांभाळा
राहू काळ– दीड ते तीन
वामन जयंती