आजचे राशिभविष्य – बुधवार, ३ सप्टेंबर २०२५
मेष– सरकारी कामे मार्गी लागतील
ऋषभ– विवाहित त्यांना सासुरवाडी कडून सहकार्य मिळेल
मिथुन- कोणतेही नवीन निर्णय घेण्याची किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल
कर्क– कमी श्रमात जास्त लाभ होईल

सिंह– कार्य कौशल्याने वरिष्ठांना प्रभावित कराल
कन्या- ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे प्रगती होईल
तुळ- शारीरिक व मानसिक चिंता दूर होतील
वृश्चिक– दांपत्य जीवनामध्ये गोडवा टिकून राहील
धनु– नोकरदार वर्गाला सहकार्याची चांगली साथ मिळेल
मकर– तुमच्या कार्याचे वरिष्ठांकडून कौतुक होईल
कुंभ- वडिलोपार्जित इस्टेट विरुद्ध वाद निर्माण होतील
मीन– कोणालाही उदार उसनवार देऊ नका
राहू काळ– बारा ते दीड परिवर्तन एकादशी