आजचे राशिभविष्य – रविवार, ७ सप्टेंबरचे २०२५
मेष– पौर्णिमेचे चंद्रग्रहण आपल्यासाठी बाधक
ऋषभ- तरुणांना वाव देणारे ग्रहमान
मिथुन- पौर्णिमेच्या ग्रहणाजवळ दुखापतीची शक्यता
कर्क– चंद्रग्रहणाच्या जवळ नुकसानीची शक्यता राहील

सिंह– चंद्रग्रहणामुळे घरात वादंग होण्याची शक्यता मौन बाळगा
कन्या– चोरी नुकसानीच्या घटना घडवू शकतात जपा
तुळा– पुत्र पौत्रांचा भाग्योदय होण्याच्या घटना घडतील
वृश्चिक- घरगुती विवंचना सतावतील
धनु- शिस्तबद्ध राहिल्यास फळ निश्चित मिळेल
मकर– सरकारी माध्यमात असणाऱ्या लोकांना त्रास होईल
कुंभ– वाहने जपून चालवा वडील भावाची काळजी घ्या
मीन– गुप्त चिंता सतावतील
राहू काळ– चार तीस ते सहा
खग्रास चंद्रग्रहण, प्रोष्ठपदी पोर्णिमा
खग्रास चंद्रग्रहण हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. पुण्यकाल ग्रहण स्पर्शापासून मोक्षा पर्यंतचा काळ पुण्यकाळ आहे.
वेदारंभ हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्यामुळे तीन प्रहर आधी म्हणजे दुपारी बारा स्वतः तीस पासून ग्रहण मोक्षा पर्यंत वेध पाळावेत, वेदकाळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्मे जप जाप्य श्राद्ध ही कर्मे करता येतील, वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमूत्र विसर्जन झोप घेणे ही कर्म करता येतात, बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी 5/15 पासून ग्रहणाची वेद पाळावेत ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री नऊ सत्तावन ते एक सत्तावीस या काळात पाणी पिणे झोपणे मलमूत्र विसर्जन करणे ही करणे करू नयेत,
ग्रहणाचे राशी परतवये फल
मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभफल, सिंह तुला मकर या राशींना मिश्र फल, कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल आहे, ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.