आजचे राशिभविष्य – शनिवार, ६ ऑगस्ट २०२५
मेष– घर किंवा वाहन खरेदीचा योग
वृषभ– विनाकारण रागवण्यापेक्षा विचारपूर्वक योजना आखा
मिथुन- नोकरदार व्यक्तींना नव्या जबाबदारींना तोंड द्यावे लागेल
कर्क- कागदपत्रावर सही करताना सावध राहा

सिंह- जुनी उधारी वसूल होईल
कन्या– प्रवासात विघ्न येतील
तूळ- सरकारी निर्बंधांचा फटका बसेल कोणताही वाट टाळा
वृश्चिक– शत्रू वर मात करण्यात यश मिळेल
धनु– वरिष्ठांची मर्जी सांभाळा अन्यथा बदलीचे योग
मकर- सामाजिक मानसन्मानात भर पडेल
कुंभ– घरातील व नातेवाईकांची वाद विवाद होण्याची शक्यता
मीन– कामाच्या जास्त धगधगतीमुळे थकवा जाणवेल
राहू काळ- नऊ ते दहा तीस
अनंत चतुर्दशी
अनंत धागा याचा अर्थ लाल कर दोरा किंवा लाल रंगाचा धागा नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी