आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ५ ऑगस्ट २०२५
मेष- आनंदाच्या वार्ता समजतील
वृषभ- व्यापार व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता
मिथुन– सामाजिक क्षेत्रात सन्मान होईल
कर्क- वाढत्या खर्चाला सामोरे जावे लागेल

सिंह– लोखंड वाहन मशिनरी यासारख्या क्षेत्रात लाभ होईल
कन्या- कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा
तूळ- कोणताही महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका
वृश्चिक– व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल
धनु- स्पर्धात्मक स्थितीला तोंड द्यावे लागेल
मकर- व्यावसायिक वृद्धीचा संकेत मिळेल
कुंभ– महत्वाचे निर्णय आज घेऊ नका
मीन- वरिष्ठांशी जुळवून घेऊन आपले काम करा
राहू काळ- दहा तीस ते बारा
प्रदोष, ईद-ए-मिलाद