आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५
मेष– कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल
वृषभ- नातलग व मित्रांच्या नात्यात कटूता येण्याची शक्यता
मिथुन- कौटुंबिक जीवनातील गोडवा वाढीस लागेल
कर्क- कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील, भविष्याचे शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय घ्यावेत

सिंह– कुटुंबातील वातावरण सुख शांतीचे राहील
कन्या– पारिवारिक वातावरण तनवाची राहील जीवनसाथी बरोबर सामंजस्याने वागा
तूळ– जोडीदाराची संपूर्ण सहकार्य प्राप्त होईल आरोग्याबाबत सावधानता बाळगा
वृश्चिक- विवाहितांना उत्तम दांपत्य सुखाचा अनुभव प्राप्त होईल मित्र व भावंडांमध्ये स्नेह वाढेल
धनु- गैरसमजांना थारा देऊ नका मुलांकडून शुभ समाचार मिळेल
मकर– मातापित्यांचा स्नेह प्राप्त होईल पारवेरीक जीवनात आनंदमय घटना
कुंभ– जोडीदाराशी कलह होण्याची शक्यता आरोग्य उत्तम राहील
मीन- जुने नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहार शैली व जेवण शैलीमध्ये बदल आवश्यक
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
सूर्य षष्ठी