आजचे राशिभविष्य- रविवार, २४ ऑगस्ट २०२५
मेष- सरकारी नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या
वृषभ- खर्चाचे व्यवस्थापन करताना मन शांत ठेवा
मिथुन– प्रकृतीच्या तक्रारींमुळे कामाची गती मंदावेल
कर्क- कौटुंबिक वातावरणामध्ये गप्पागोष्टी मुळे तणाव दूर होईल

सिंह– कार्यक्षेत्रामध्ये मतभेदाने संबंध बिघडणार नाहीत यासाठी संवाद चांगला ठेवा
कन्या– ग्रह कर्तव्याबाबत दक्ष रहा मतभेदाचे प्रसंग प्रयत्न पूर्ण टाळा
तूळ– गृह खर्चाचा अंदाज चुकण्याची शक्यता
वृश्चिक- विरोधकांवर कशी मात करावी याचा विचार करावा लागेल
धनु- झटपट लाभाचा मार्ग तूर्तास टाळावा
मकर– आर्थिक व्यवहाराबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा
कुंभ– ज्येष्ठांचा सल्ला आपल्याला लाभ करून देईल
मीन- स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करावा
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
चांगला दिवस