आजचे राशिभविष्य- शनिवार, २३ ऑगस्ट २०२५
मेष- आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल
वृषभ- उद्योगा निमित्ताने प्रवास व गाठीभेटींचे योग येतील
मिथुन- आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी बौद्धिक हुशारी दाखवावी लागेल
कर्क- छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका प्रगतीला बाधा येईल

सिंह- आपली कर्तबगारी सिद्ध होईल कामाचा ताण वाढेल
कन्या- कोणतेही काम करताना लक्ष केंद्रित करावे लागेल वृद्धांना आनंदी वार्ता समजले
तूळ – कौटुंबिक कलह यातून सुटका होईल मतभेद मिटतील
वृश्चिक- नोकरदार मंडळींसाठी आनंददायी वार्ता धनलाभाचे योग
धनु- परस्पर प्रेम भाव वाढीस लागतील
मकर– आपले सर्व कार्य मनासारखे झाल्यामुळे आज प्रसन्न असाल
कुंभ- हातावरचे व कष्टकरी मंडळी यांना आज धनलाभ होईल, लॉटरीचे तिकीट घेऊन बघा
मीन- संसारात बाहेरच्या व्यक्तीला स्थान देऊ नका कुटुंब व्यवस्था बिघडण्याची शक्यता
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
कुलदेवतेचे स्मरण करून कार्याची सुरुवात करावी