आजचे राशिभविष्य- गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५
मेष- गर्भवती स्त्रियांनी जपावे, उष्णताजन्य विकार जपा
ऋषभ– नोकरीतील राजकारणापासून चार हात दूर राहा
मिथुन- आर्थिक लाभाच्या संधी मिळतील
कर्क- वैवाहिक जीवनात आनंद मिळण्याचा दिवस

सिंह- मानसन्मानाचे योग जुळून येतील
कन्या- शुभ ग्रहांची साथ आपले मनोबल वाढवेल
तूळ– चांगल्या बातमीसाठी कान तरसतील
वृश्चिक- वाहने हळू चालवा शक्यतो लांबचा प्रवास टाळा
धनु– तरुणांचा आशावाद वाढलेला दिसेल
मकर– घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे मौन बाळगा
कुंभ– मोठ्या अडचणींमधून मार्ग निघेल
मीन- सरकारी प्रकरणातून त्रास होण्याची शक्यता
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
शिवरात्री, गुरुपुष्यामृत योग