आजचे राशिभविष्य – मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५
मेष– स्वतःच्या विवेक बुद्धीचा उपयोग केल्यास सौख्य लाभ होतील
वृषभ- मनाला मुरड घाला जास्त लालच करू नका
मिथुन- जोखमीच्या उलाढाली आज टाळलेल्या चांगल्या
कर्क– व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी गोंधळातमक वातावरण निर्माण होऊ शकते

सिंह– एखाद्याचे कटू बोल मनाला लावून घेऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा
कन्या- कला कौशल्याच्या ठिकाणी काम करीत असलेला महिला व पुरुष यांना चांगला दिवस
तुळ– आज मन प्रसन्न असेल तब्येतीत सुधारणा जाणवेल
वृश्चिक– प्रिय व्यक्तीला मदतीचा हात द्यावा लागेल
धनु- आज थोडी विश्रांती घ्यावी थकवा जाणवेल
मकर– दुसऱ्याला मदतीसाठी संकोच करू नका
कुंभ– जवळच्या व्यक्तीपासून त्रास होईल मन दुःखी राहील
मीन– धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात रस असलेल्या व्यक्तींना दिवस आनंदात जाईल
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
अजा एकादशी