आजचे राशिभविष्य – रविवार, १७ ऑगस्ट २०२५
मेष- कौटुंबिक मतभेदांवर पांघरून घाला
ऋषभ- धावपळ व दगदग यामुळे अनारोग्य जाणवेल
मिथुन– कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल
कर्क- घरातील जेष्ठ मंडळींचा आदर राखा

सिंह- विरोधकांचे डावपेच ओळखा
कन्या- अनावश्यक खर्च वाढेल त्यावर अंकुश ठेवावा
तूळ– वैवाहिक जोडीदाराची साथ मनोबल वाढवेल
वृश्चिक– घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्य संदर्भात खर्च होईल
धनु- कौटुंबिक जीवनात असमाधानाचे संकेत
मकर- आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ- घर खर्चासाठी विशिष्ट रक्कम बाजूला काढावी लागेल
मीन– नातेसंबंधांमध्ये मित्र परिवारात आज दिवस आनंदात जाईल
राहू काळ– संध्याकाळी चार तीस ते सहा
चांगला दिवस