आजचे राशिभविष्य – शनिवार, १६ ऑगस्ट २०२५
मेष– तरुणांना नोकरीच्या संधी
वृषभ- विवाह इच्छुक मंडळींना दिलासा
मिथुन– नोकरीतील घडामोडीतून लाभ
कर्क- अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार

सिंह- मोठे चमत्कारिक योग घडण्याची शक्यता
कन्या- घरामध्ये सुवार्ता समजतील
तूळ– कष्टकरी मंडळींना लाभदायक दिवस
वृश्चिक– नोकरीतील घडामोडींमुळे मन अस्वस्थ असेल
धनु- मित्र परिवाराची योग्य साथ मिळेल
मकर- घरात आनंदी वातावरण असेल
कुंभ- वैवाहिक जीवनात वाद विवाद टाळा
मीन- हातापायाच्या दुखापतींना जपा
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
गोपाल काला, कृतिका वर्ज
दुखापतींपासून सावध रहा